अर्थ : एखाद्यावर आपल्या व्यंगयुक्त गोष्टींनी आघात करणे.
उदाहरणे :
परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने सर्वजण रितूला टोमणे मारत आहेत.
समानार्थी : टोमणा मारणे
अर्थ : अप्रत्यक्षरित्या एखाद्यास ऐकविण्यासाठी जोराने एखादी व्यंगात्मक गोष्ट बोलण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याची टोमणे मारण्याची सवय काही जात नाही.
समानार्थी : कोपरखळी मारणे, टोमणा मारणे